¡Sorpréndeme!

Lokmat News Update | गजब झाला, सोलापुरमध्ये मिरवणुकीत नंदीध्वज कोसळला | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

सोलापूर सिध्देश्वर योगदंडाचे प्रतीक असलेले सात मानाचे नंदीध्वज पैकी पहिला नंदीध्वज कोसळला.
नंदीध्वजाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे ध्वज कोसळल्यानं त्याने पेट घेतला. पण सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही. मंदिर प्रशासनाने प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणि लगेच नवीन नंदीध्वज घेवून मिरवणूक पुढे रवाना झाली. अपघातामुळे होमहवनचा कार्यक्रम पहाटे तीन वाजता संपला. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews